Maharastra Board 10th 12th Result Date 2024:१०वी आणि १२वी निकालाची तारीख जाहिर झाली

Maharastra Board 10th 12th Result Date 2024: मित्रानो दहावी बारावी च्या परीक्षा मागील महिन्यात समाप्त झाल्या आहे. जितका वेळ आपण परीक्षा चा तारखेची वाट पहात नाही त्याहून अधिक आपण निकाल कधी लागेल याची वाट पाहत असतो महाराष्ट्र बोर्डाने आता विद्यार्द्याची चिंता आता कमी केली आहे. परीक्षा होऊन एक महिना झाला नाहीं की विद्यार्धी निकालाकडे लक्ष करतात. HSC and SSC Exam Result कधी व कोणत्या तारखेला लागणार आहे ते आपण सविस्तर समजून घेऊ.

Maharastra Board 10th 12th Result Date 2024
Maharastra Board 10th 12th Result Date 2024

Maharastra Board 10th 12th Result Date 2024

दहावी आणि बारावीच्या परीक्षा होऊन बरेच दिवस झाले आहे आता वेळ आहे ती परीक्षा च्या निकलाची अलग अलग राज्यात अलग अलग तारखेला निकाल लागत असतो.दहावी आणि बारावी च्या परीक्षे मध्ये जसा अंतर असतो तसाच अंतर ह्यांच्या निकालामध्ये असतो. मित्रांनो निकालाची जेवढी वाट विद्यारधी पहात नाही त्याहून अधिक त्यांचे पालक पहात असतात. तुम्हाला माहित आहे शैक्षणिक अधिकारी पेपर चेक करुन झाल्यावरच निकाल हा जाहीर केला जातो. त्या मुळे निकाल येण्यासाठी उशीर होत असतो, या कारणामुळे पालकांना आणि विद्यार्धांना वाट पाहावी लागते. ऑफिसल पोर्टल वरुन हे कळण्यास आले आले आहे की अजून तर तारीख निश्चित करण्यात आली नाहीं तरी आपण हे समजून घेऊ मागील वर्षात ज्या तारखेला निकाल लागला होता ती तारीख कोणत्या महिन्यात होती

१२ वी चा निकाल कधी लागणार

दर वर्षी प्रमाणे ह्या पण वर्षी १२ वीचा निकाल हा मे महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात लागण्याची शक्यता जास्त आहे कारण सरासरी मे महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यातच १२ विचा निकाल लागत असतो असे ऑफाइसल पोर्टल वरुन कळण्यास आले आहे. तर पालकांनी आता चींता करण्याचे सोडून मे महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात वाट पहात बसावे. मे महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात नेमकी कोणती तारीख आहे हे मात्र असून निश्चित झालेले नाही लवकरात ही तारीख पण निश्चित करण्यात येईल.

HSC and SSC Board
HSC & SSC Board . social media

१० वी चा निकाल कधी लागणार

बारावीचा निकाल लागल्यावरच १० वीचा निकाल लगेच लागत असतो हे तर तुम्हाला माहीतच असेल त्या मुळे अजून बारावीच्या निकालाची तारीख असून अलेली असल्यामुळं दहवी च्य निकळाची तारीख अजून निश्चित झाली नाही पण ऑफिसेल पोर्टल वरुन हे कळण्यास आले आहे की दाहवी चा निकाल हा जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात लागत असतो म्हणजे १ ते ५ तारखेच्या दरम्यान हा रिजर्ट जाहीर होत असतो

निकाल कुठे तपासाचा

HSC आणि SSC चा निकाल पाहण्यासाठी कही ऑफिसियल वेबसाईट वरुन आपण घरी बसल्या निकाल पाहू शकतो, तर निकाल पाहण्यासाठी खाली दिलेल्या वेबसाईट ला क्लिक करुन निकाल पाहा

निकाल कसा Check करावा

HSC आणि SSC निकलची ऑफिसियाल वेबसाईट अजून प्रदर्शित करण्यात आलेली नाही जेव्हा बोर्ड विभागाकडून ह्या बेवसाइट प्रदर्शित होइल त्या वेळेस ह्या साईट वर जाऊन निकाल चेक करता येईल, ज्या वेळेस निकळची तारीख ही निश्चित करण्यात येईल त्या वेळेस ह्या वेबसाईट प्रदर्शित होत असतात. त्या नंतर वरील लिंक ला क्लिक करुन आपण त्या वेबसाईट पोर्टल वर जावून तिथे निश्चित निकालाची तारीख प्रदर्शित केलेली आपल्याला दिसेल

लिंक ला क्लिक केल्यावर वेबसाईट होइल वेबसाईट ओपन झाल्यावर वरील रकान्यात Roll नंबर टाकून आपल्या आईचे नाव टाकून क्लिक करायचे निकाल तुरंत तुमच्या पुढे दिसायला लागेल. निकाल आपण घरी बसल्या मोबाईल वर सुद्धा पाहू शकतो ह्या वेबसाईट वरुन.

निकाल कसा Check करावा
Read more >>
https://sabkhabar18.com/samsung-galaxy-s24-ultra-5g-price-in-india/: Maharastra Board 10th 12th Result Date 2024:१०वी आणि १२वी निकालाची तारीख जाहिर झाली https://sabkhabar18.com/pradhan-mantri-awas-yojana-pmay-2024/: Maharastra Board 10th 12th Result Date 2024:१०वी आणि १२वी निकालाची तारीख जाहिर झाली

निकाला नंतर काय?

मित्रांनो असे बरेच परीक्षा येतात जातात कोणी पास होत तर कोणी नापास होत पण नापास झाल्यानं आपण खचून जायचं नसत परिक्षा फक्त परिक्षा असतात ही परिक्षा आपलं जीवन बनवत नसतात जीवन बनवण्यासाठी ह्या जगात भरपुर कही आहे त्यामुळं ह्या परिक्षात तूम्ही जर नापास झालात तर स्वतः ला तुम्ही कमी समजू नका. कारण यात नापास झाला मग काय झालं दुसरी संधी तुमच्या कड असते त्या संधी च सोन तुम्ही करा. बरेच मोठे मोठे लोक सुद्धा १० वी नापास आहेत ते कधी कमी समजत नव्हते त्यांनी त्या संधीच सोन केलं तसच तुम्ही करा.

नापास झाल्याने कोणी लहान होत नसतं लहान तर त्यांचे विचार असतात तुम्ही मोठें विचार करा एक दिवस असा येईल की तो कधी तुम्ही पहिला असेल

Spread the love

14 thoughts on “Maharastra Board 10th 12th Result Date 2024:१०वी आणि १२वी निकालाची तारीख जाहिर झाली”

Leave a Comment

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now